सातबारा Watch

← आदर्की बुद्रुक

Ferfar #5646 · आदर्की बुद्रुक

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
1029
Talathi
अक्षय मोहन वाघ
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहून घेणार : विजय ग्रामीण बी शेती सह पत मर्या आदर्की बु , फलटण लिहून देणार : किसन ज्ञानदेव सुळ रा. आदर्की बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2523 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000/- कर्ज घेऊन गट नंबर 1029 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विजय ग्रामीण बी शेती सह पत मर्या आदर्की बु यांचेकडील पत्र क्रमांक 79/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.