सातबारा Watch

← आदर्की बुद्रुक

Ferfar #5648 · आदर्की बुद्रुक

फलटण, सातारा · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
अक्षय मोहन वाघ
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, बक्षीसपत्राने लिहुन देणार:- बबई राजाराम शेंडगे (खाता क्रमांक :- 4434) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 46 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2975 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0102 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1488 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0051 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील वि.पड क्षेत्रात असणारी विहीर,पाणी,जागा,भांडे,इले.मोटार,यात माझे असणारे हिश्यापैकी ९ पै. हिस्सा पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क संतोष राजाराम शेंडगे हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- संतोष राजाराम शेंडगे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क फलटण यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 2754 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.