Ferfar #5652 · आदर्की बुद्रुक
फलटण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 928/2
- Talathi
- अक्षय मोहन वाघ
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार ज्ञानदीप को ऑॅप क्रेडीट सोसायटी लि मुंबई शाखा वाठार स्टेशन तर्फे शिवाजी यशवंत भोईटे 47
गहाणखत लिहुन देणार : जयदिप भिमराव धुमाळ ,राहुल बाळासाहेब भोईटे ,रोहित दत्तात्रय भोईटे रा. आदर्की बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2809-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 928/2 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयदिप भिमराव धुमाळ ,राहुल बाळासाहेब भोईटे ,रोहित दत्तात्रय भोईटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.