Ferfar #5653 · आदर्की बुद्रुक
फलटण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 663
- Talathi
- अक्षय मोहन वाघ
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
मा उपविभागीय अधिकारी फलटण उपविभाग फलटण यांच्या न्यायालायातील क्र.आरटीएस/अपिल/न72/2026 eqjcourt case no. 00146/2026 दि.01/07/2026 .मा उपविभागीय अधिकारी फलटण उपविभाग फलटण यांच्या न्यायालायातील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियान 1966 चे कलम 247 प्रमाणे मंडळ अधिकारी आदर्की बु यांच्या कडील आदर्की बु फेरफार क्र 5221 दि 30/11/2024 च्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या 12/08/2025 चे अपीलाचे निकालपत्र दि.01/07/2026 नुसार फेरफार क्र फेरफार क्र 5221 दि 30/11/2024 रोजी नामंजूर करण्याचा केलेला आदेश रद्द करण्यात येत आहे. असा आदेश प्राप्त झाला.
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- जगु श्रीपती बोडके (खाता क्रमांक :- 81) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 663 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सुरेखा शशिकांत बोडके (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 6008 दिनांक 15/10/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. आदेश व आरटीएस फायलीस दाखल असे