Ferfar #5655 · आदर्की बुद्रुक
फलटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा तहसीलदार सो फलटण यांच्या न्यायालायातील तहसील कार्यालय फलटण क्र.आरटीएस/कलम155/एस आर/18/2025 eqjcourt no00124/2025 दि.10/9/2025 आदेश निकालपत्रात नमूद कारणास्तव अर्जदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. आदर्की बुद्रुक ता फलटण गट नंबर 351 व गट नंबर 354 याचे कब्जेदारी सदरी असणारी ज्ञानु शिवराम भंडलकर यांचे नावाची कोणत्याही फेरफाराविना लागलेली पोकळस्थ नोंद कमी करून त्या ठिकाणी त्यांचे वडील शिवराम बयाजी रामोशी (भंडलकर) यांचे नावाची नोंद पूर्ववत दाखल करावी. याव्यतिरिक्त या गटाच्या अधिकार अभिलेखात कोणताही बदल करू नये. असे निकालपत्र प्राप्त झाल्या ने नोंद दाखल केली असे .निकालपत्र आरटीएस फायलीस दाखल असे.