सातबारा Watch

← आदर्की खुर्द

Ferfar #3204 · आदर्की खुर्द

फलटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
543, 558
Talathi
अक्षय मोहन वाघ
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार जितेंद्र विलास निंबाळकर यांनी अर्ज दिला की मौजे आदर्की खुर्द येथील गट क्रमांक 543 वरील त्यांच्या हिस्स्याचे ला ला क्षेत्र 0 हेक्टर 2597 आर व पो ख क्षेत्र 0 हे 0000 आर व गट क्रमांक 558 वरील त्यांच्या हिस्स्याचे ला ला क्षेत्र 1 हेक्टर 0575 आर व पो ख क्षेत्र 0 हे 0550 आर वरती लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत त्यांची कायदेशीर पत्नी संगीता जितेंद्र निंबाळकर यांच्या नावाची सहहिस्सेदार म्हणून नोंद व्हावी त्या अनुषंगाने माननीय उपजिल्हाधिकारी सो सातारा महसूल यांच्याकडील पत्र क्रमांक कुका कावि/670/225 comp. no.1399119 दिनांक 28/2/2025 अन्वये शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम तसेच महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग परिपत्रक क्रमांक एस 1468162/458 ल6 अन्वये मौजे आदर्की खुर्द येथील गट क्रमांक 543 आणि 558 वर त्यांचे क्षेत्रात जितेंद्र विलास निंबाळकर सोबत पत्नी संगीता जितेंद्र निंबाळकर याची सहहिस्सेदार म्हणून नोंद केली अर्ज माननीय उपजिल्हाधिकारी सो सातारा महसूल यांच्याकडील पत्र व वरील पत्र पाहून नोंद केली वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.