सातबारा Watch

← भवानीनगर (राजुरी )

Ferfar #2264 · भवानीनगर (राजुरी )

फलटण, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
48/2
Talathi
राहुल नंदकुमार मोळक
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- स्वाती राजेंद्र पवार खाता क्रमांक92) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4950 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे सदर गटातील विहीरपड क्षेत्रातील विहीर, भांडे, पाणी, इले.मोटार यातील 12 आणे प्रमाणे पाणी घेणेचा हक्क.त्यांनी राजेंद्र बबन पवार(खाता क्रमांक1429) गट/सर्व्हे क्रमांक48/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विष्णु भारत कोळेकर , (खाता क्रमांक :-10738)गट/सर्व्हे क्रमांक 48/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सदर गटातील विहीरपड क्षेत्रातील विहीर, भांडे, पाणी, इले.मोटार यातील 12 आणे प्रमाणे पाणी घेणेचा हक्क. विष्णु भारत कोळेकर , (खाता क्रमांक :-10738)गट/सर्व्हे क्रमांक 48/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक फलटण जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी चूक दुरुस्ती लेख दस्त क्रमांक 2734 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.