सातबारा Watch

← भवानीनगर (राजुरी )

Ferfar #2271 · भवानीनगर (राजुरी )

फलटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
44/5
Talathi
राहुल नंदकुमार मोळक
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : श्री हनुमान विकास सेवा सोसा लि भवानीनगर,राजुरी लिहून घेणार : ज्ञानदेव दशरथ पवार , राजेंद्र बबन पवार , पद्मिनी बबन पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 44/5 तपशिल : श्री हनुमान विकास से सो भवानीनगर इकरार र रु. 300000/- ज्ञानदेव पवार - 494 सर्व्हे क्रमांक : 44/5 तपशिल : ज्ञानदेव हनुमान विकास सो.इकरार र.रु.1470000/- - 653 सर्व्हे क्रमांक : 44/5 तपशिल : दिनांक 20/05/2022 रोजी श्री हनुमान विकास सेवा सोसा लि भवानीनगर,राजुरी चा बबन भिवा पवार यांच्या नावे रु.2635000/- या रकमेचा इकार केला. - 1581 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.