Ferfar #11070 · फलटण
फलटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- संदीप रामचंद्र कुंभार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा सातारा
लिहून घेणार : एस पी एस डेव्हलपर्स तर्फे भागीदार - सुधीर पांडुरंग शिंदे , अर्चना सुधीर शिंदे, गिरीश सुरेंद्र कदम,
यांनी सर्व्हे क्रमांक : 8/2/प्लॅाट क्र 6 तपशिल , 8/2/प्लॉट क्र 13 , 8/2/प्लॉट क्र 14 , 8/2/प्लॉट क्र 22 , 8/2/प्लॉट क्र 5 , 8/2/प्लॉट क्र 7 तपशिल : प्रमाणे सुधीर पांडुरंग शिंदे ,सुधीर पांडुरंग शिंदे ,सुहास पांडुरंग शिंदे ,सुहास पांडुरंग शिंदे यानी बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा सातारा ,बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा सातारा - ,बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा सातारा - यांच्या कडुन रक्कम रुपये 2,00,00,000/-कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9820 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सह दुय्यम निंबधक सातारा यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड क्र. 6876/2026 दिनांक 17/08/2026 ची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
8/2/प्लॅाट क्र 6,8/2/प्लॉट क्र 13,8/2/प्लॉट क्र 14,8/2/प्लॉट क्र 22,8/2/प्लॉट क्र 5,8/2/प्लॉट क्र 7