सातबारा Watch

← टाकेवाडी

Ferfar #3496 · टाकेवाडी

माण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
682
Talathi
चंद्रकांत तुकाराम जगदाळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : गुरुदत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या तोंडले लिहून घेणार : जिजाबाई अर्जुन दडस यांनी सर्व्हे क्रमांक : 682 तपशिल : प्रमाणे जिजाबाई अर्जुन दडस यानी गुरुदत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या तोंडले तर्फे प्रतिनीधी अरुण भैरु मोहिते - यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3324 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र 1053/026 दि 14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.