सातबारा Watch

← टाकेवाडी

Ferfar #3497 · टाकेवाडी

माण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
539, 749, 750
Talathi
चंद्रकांत तुकाराम जगदाळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : वसुली अधिकारी छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या आदेश क्रमांक : जा. क्र.135 वसूली 2026/27 आदेश दिनांक : 10 /10/2026 वसुली अधिकारी छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या यांचा आदेश क्रमांक जा. क्र.135 वसूली 2026/27 दिनांक 10 /10/2026 नुसार कैलास दादा दडस (कर्जदार), अंकुश लव्हाबा बरकडे (जमीनदार व मालमत्ताधारक) यांचे गट नं 750, 749, व 539 च्या क्षेत्रावर वसुली अधिकारी छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या यांचा अंकुश लव्हाबा बरकडे (जामीनदार व मालमत्ताधारक) यांचे नावे जप्ती आदेश. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.