सातबारा Watch

← भांडवली

Ferfar #1843 · भांडवली

माण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
45, 53, 702, 709, 897, 917
Talathi
मनोहर रघुनाथ सगभोर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : भांडवली वि.का.स.सेवा सोसायटी लि, त.माण भांडवली वि.का.स.सेवा सोसायटी लि, त.माण यांनी पत्र दिले कि साहेबराव बजरंग सुर्यवंशी यांनी भांडवली वि.का.स.सेवा सोसायटी लि, ता .माण यांकडून र. रु.810000/- चा घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून बाजूस दाखल ७/१२ वर दाखल असलेला भांडवली वि.का.स.सेवा सोसायटी लि, ता .माण चा बोजा कमी करावा करणेबाबत भांडवली वि.का.स.सेवा सोसायटी लि, त.माण यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.