Ferfar #2573 · शिंदी बुद्रुक
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 706
- Talathi
- एस ए पाटील
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा दहिवडी तर्फे शाखाप्रतीनीधी अमित पोपट म्हेत्रे
गहाणखत लिहुन देणार : विश्वनाथ दिगांबर पवार रा. शिंदी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4133-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 706 क्षेत्र 0.4725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वनाथ दिगांबर पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.