Ferfar #2576 · शिंदी बुद्रुक
माण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : जप्ती आदेश
जा क्र -ज्ञानदीप/लवादी/167/2026-27
विशेष वसुली व विक्री अधिकारी ज्ञानदीप को -क्रेडिट सोसायटी लि.मुंबई शाखा दहिवडी यांचेकडील निशांत शिवाजी काळे यांचेवर र रु 3,37,261-/जप्ती आदेश गट नं 677,837,871,879,881,829,676,670,835 या गटा वरती आदेशावरून जप्ती आदेश नोंद केला असे .
असे आर टी एस पाहता नोंद केली असे .