सातबारा Watch

← मोगराळे

Ferfar #2438 · मोगराळे

माण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
368, 463
Talathi
प्रकाश दत्‍तात्रय फडतरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : मोगराळे वि.का.स.सेवा सोसायटी लि.मोगराळे लिहून घेणार : प्रकाश आप्पासो शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 368 तपशिल : दिनांक 28/07/2023 रोजी वि का सेवा स से सोसायटी लि मोगराळे चा प्रकाश आप्पासो शिंदे यांच्या नावे रु.1000000/- या रकमेचा इकार केला. - 2132 सर्व्हे क्रमांक : 463 तपशिल : दिनांक 28/07/2023 रोजी वि का सेवा स से सोसायटी लि मोगराळे चा प्रकाश आप्पासो शिंदे यांच्या नावे रु.1000000/- या रकमेचा इकार केला. - 2132 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.