सातबारा Watch

← बिजवडी

Ferfar #2814 · बिजवडी

माण, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
156, 158, 167, 172, 173, 174, 569, 571, 575, 577, 706
Talathi
सोमनाथ महादेव पंडीत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/09/2026 लिहुन घेणार : बिजवडी विकास सेवा सोसायटी, बिजवडी ता माण लिहुन देणार : विठ्ठल चिमाजी भोसले रा. बिजवडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 156,158,167,172,173,174,569,571,575,577,706 क्षेत्र 12.9300 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.