सातबारा Watch

← जाधववाडी

Ferfar #1810 · जाधववाडी

माण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
343
Talathi
सोमनाथ महादेव पंडीत
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक लि.दहिवडी लिहून देणार : संजय तुकाराम विरकर मनिषा संजय विरकर यांनी प्रतिज्ञापत्र प्रमाणे रक्कम रुपये 226000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 343 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रतिज्ञापत्र ची प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लि.दहिवडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 226000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.