सातबारा Watch

← वडगांव

Ferfar #3370 · वडगांव

माण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
सचिन सखाहारी आंधळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : आय डी बी आय बँक शाखा वावरहिरे , माण (दहिवडी) बँक पत्र दिनांक - 16/10/2026 पत्र क्रमांक CIN L65190MH2004GOI148838 दस्त क्र.49/2026 लिहून देणार : सचिन पोपट ओंबासे रा. वडगांव यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दि १९/१०/२०२६ रोजी दस्त क्रमांक 49 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय डी बी आय बँक शाखा वावरहिरे यांचेकडील पत्र क्रमांक CIN L65190MH2004GOI148838 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.