सातबारा Watch

← दहिवडी

Ferfar #35377 · दहिवडी

माण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
भोसले मालोजी अंकुश
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दहिवडी वि का से सो लिहून घेणार : सुनिता सतीश साखरे यांनी सर्व्हे क्रमांक : 259 तपशिल : सुनिता साखरे यांचे ता घे दहिवडी वि का से सो इकरार ट्रॅक्टर कर्ज र रु 600000/- दिनांक 18/06/2020 - 29036 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.