Ferfar #3718 · शिंगणापूर
माण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- किशोर दशरथ पवार
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मा. उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. उपविभाग माण (दहिवडी) यांचेकडील पत्र क्रमांक जान.ग्रापापु/जि.प./तांशा3/कावि-831/2026 ग्रामीण पाणी पुरवठा जि प उपविभाग माण दहिवडी दिनांक: 16/09/2026 चे पत्र आलेवरून मौजे शिंगणापूर येथील खातेदार श्री राजकुमार बाबा कुदळे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर जमीन गट नंबर 60 मध्ये नवीन विहीर खोदकाम करून बांधकाम पूर्ण झाले असून त्याची नोंद इतरहक्कात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर असा शेरा दाखल ठेवला नोंद मा. उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. उपविभाग माण (दहिवडी) पत्रावरून तसेच मा. तहसिलदार सो माण(दहिवडी) यांचेकडील पत्र क्र TAHMAN-11020/1406/2026-TAHSILOFFC MAN दिनांक 21/10/2026 आलेवरून केली. वरीलप्रमाणे दाखला व पत्र दप्तरी दाखल असे.