Ferfar #3044 · थदाळे
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/1
- Talathi
- किशोर दशरथ पवार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.मायणी अर्बन को.ऑप बँक लि.मायणी ता.खटाव जि.सातारा शाखा दहिवडी तर्फे शाखाअधिकारी गणपत विष्णू माळी रा. मायणी ता.खटाव.जि.सातारा
गहाणखत लिहुन देणार : आत्माराम दादा शिंगाडे ,राणी आत्माराम शिंगाडे रा. थदाळे यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4349-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/1 क्षेत्र 0.7717 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आत्माराम दादा शिंगाडे ,राणी आत्माराम शिंगाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.