सातबारा Watch

← थदाळे

Ferfar #3049 · थदाळे

माण, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
225, 235, 527, 560
Talathi
किशोर दशरथ पवार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 बाजुस दाखल केलेल्या गट क्रमांक 225, 235, 527, 560 च्या जमीनीचे खातेदार चेतन बापू शिंगाडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव चेतन बापुराव शिंगाडे ऐवजी चेतन बापू शिंगाडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.TAHMAN-11020/1402/2026-TAHSILOFFC दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- P 26103207 अन्वये चेतन बापुराव शिंगाडे ऐवजी चेतन बापू शिंगाडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .