Ferfar #2295 · खुटबाव
माण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 208
- Talathi
- P G JAMANEKAR
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : शिंगणापूर मोही पंचकृषी सहकारी पतसंस्था मर्या.शिंगणापूर शा.खुटबाव ता,माण
लिहून घेणार : सुखदेव विष्णू डुबल रा.खुटबाव ता.माण
यांनी सर्व्हे क्रमांक : 208 तपशिल : प्रमाणे सुखदेव विष्णू डुबल यानी शिंगणापूर मोही पंचकृषी सहकारी पतसंस्था खुटबाव यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1740
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिंगणापूर मोही पंचकृषी सहकारी पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 21/10/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.