सातबारा Watch

← मार्डी

Ferfar #7556 · मार्डी

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
659
Talathi
वृषाली सुरेश काटकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. 378/2025 आदेश दिनांक : 12/08/2025 मा. दिवाणी न्यायालय दहिवडी यांचेकडील रे.दि.मु.नं 378/2025 रोजीच्या हुकुमनामा नुसार वादी व प्रतिवादी यांच्या गट नं. 659 मधील वाटप पुढील प्रमाणे. प्रतिवादी नं. 2 रेखा रविंद्र पवार (खाता क्र. 17157) यांना गट नं. 659 मधील 0 हे. 12.50 आर संपूर्ण क्षेत्र वाटपात दिले. प्रतिवादी नं. 3 यांना हिस्सा वाटपात देणेत आलेला नाही त्याची नोंद वरील आदेशांवरून नोंद केली. कागदपत्रे फायलीस दाखल असे.