Ferfar #3909 · भालवडी
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- P G JAMANEKAR
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिंगणापूर मोही पंचक्रोशी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. शिंगणापूर,ता.माण शाखा शिंगणापूर तर्फे संस्था प्रतिनिधी संदीप मधुकर कुंभार -
गहाणखत लिहुन देणार : भरत लक्ष्मण ननावरे ,शत्रुघ्न लक्ष्मण ननावरे रा. भालवडी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4244-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107 क्षेत्र 0.3015 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरत लक्ष्मण ननावरे ,शत्रुघ्न लक्ष्मण ननावरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.