सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #2133 · रांजणी

माण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
213
Talathi
सुहास ज्ञानदेव सरगर
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. दहिवडी शाखा म्हसवड तर्फे प्रतिनिधी श्री. ऋषीकेश खंडोजी पाटील गहाणखत लिहुन देणार : पोपट दादा दोलताडे रा. रांजणी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4136-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213 क्षेत्र 2.0792 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट दादा दोलताडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.