Ferfar #2917 · भाटकी
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/अ
- Talathi
- सुहास ज्ञानदेव सरगर
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. कुकुडवाड शाखा कुकुडवाड तर्फे प्रतिनिधी श्री. रमेश निवृती काटकर
गहाणखत लिहुन देणार : आण्णासो शिवाजी काटकर ,पोपट शिवाजी काटकर रा. भाटकी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4243-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/अ क्षेत्र 2.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णासो शिवाजी काटकर ,पोपट शिवाजी काटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.