सातबारा Watch

← खडकी

Ferfar #2756 · खडकी

माण, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
294, 426, 427, 439, 440
Talathi
सुहास ज्ञानदेव सरगर
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : गवळेश्वर वि. का. स. सेवासंस्था मर्या. खडकी (लोणार, ता. माण, जि. सातारा लिहुन देणार : यशवंत बापु खांडेकर रा. खडकी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 294, 426, 427, 439, 440 क्षेत्रावर रक्कम रुपये 60,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.