सातबारा Watch

← वरकुटे - म्हसवड

Ferfar #1405 · वरकुटे - म्हसवड

माण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1134
Talathi
सुहास ज्ञानदेव सरगर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खरेदी घेणार तातोबा नागू शेंबडे यांनी खरेदी देणार सचिन किसन सोनवणे यांना मे. दुय्यम निबंधकसो माण (दहिवडी) यांचेकडील मनद दस्त क्रमांक 3355/2026 दि. 18/08/2026 प्रमाणे र. रु. 1,80,000/- देऊन मौजे खडकी वरकुटे-म्हसवड गट क्रमांक 1134 यातील लिहुन देणार यांचे नावे असणारी इतर अधिकारातील कैलास माने यांचे विहीरीतील 8 आणे हिश्श्यापैकी 6 आणे हिश्श्याची सचिन किसन सोनवणे यांची संपुर्ण पाणी पाळी लिहुन घेणार तातोबा नागू शेंबडे यांनी कायम खुषखरेदी केलेने, इतर हक्कात विहीर पाणीपाळी खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले. कागदपत्रे आरटीएस फाईलीस दाखल ठेवली असे.