Ferfar #1708 · वाकी
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : दिवड वि का स से सो लि दिवड, ता .माण जि. सातारा
लिहुन देणार : सुरेखा मुगुटराव जाधव रा. दिवड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 150/5 लिहुन घेणार : दिवड वि का स से सो लि दिवड, ता .माण जि. सातारा
लिहुन देणार : सुरेखा मुगूटराव जाधव रा. दिवड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 144/9 क्षेत्र 1.2000 वर रक्कम रुपये 3100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.