Ferfar #1955 · पांढरवाडी
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : पांढरवाडी वि.का.स.सेवा सोसायटी लि., पांढरवाडी
लिहुन देणार : संपत चिंतू जायकर रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 936, 867, 887 लिहुन घेणार : पांढरवाडी वि.का.स.सेवा सोसायटी लि., पांढरवाडी
लिहुन देणार : संपत चिंतु जायकर रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 847, 855, 862, 866, 871, 872, 888/3, 897, 900, 937, 938 क्षेत्र 1.16 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.