Ferfar #1957 · पांढरवाडी
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- अमोल भिमाजी कोकणे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सिध्दनाथ नागरी सह.पतसंस्था मर्या.दहिवडी शाखा महिमानगड तर्फे संस्था प्रतिनीधी ऋषीकेश खंडोजी पाटील -
गहाणखत लिहुन देणार : वसंत बापू शेलार रा. पांढरवाडी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4393-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57 क्षेत्र 0.5850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत बापू शेलार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.