Ferfar #1317 · महिमानगड
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : महिमानगड वि.का.स.सेवा सोसायटी लि., महिमानगड
लिहुन देणार : विलास तुकाराम कदम रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 107, 199, 200, 263, 264, 266, 82, 84, 85, 86, 88, 89, 90, 92, 93 क्षेत्र 0.67 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.