Ferfar #1321 · महिमानगड
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : महिमानगड वि.का.स.सेवा सोसायटी लि., महिमानगड
लिहुन देणार : विठ्ठल नारायण धडांबे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 127, 35, 39, 43, 46 क्षेत्र 1.05 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.