Ferfar #1072 · उकिर्डे
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- समाधान बजरंग कुरडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. दहिवडी शाखा स्टॅन्ड दहिवडी तर्फे शाखाप्रतिनीधी संतोष दादासो कदम
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी मारुती यादव रा. उकिर्डे यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4223-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133 क्षेत्र 0.6367 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी मारुती यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सत्यवान शिवाजी यादव कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,