सातबारा Watch

← स्वरुपखानवाडी

Ferfar #1319 · स्वरुपखानवाडी

माण, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
271/1
Talathi
समाधान बजरंग कुरडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026 लिहुन घेणार : महिमानगड वि.का.स.सेवा सोसायटी लि., महिमानगड लिहुन देणार : अभिषेक सुरेश जाधव रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 271/1 क्षेत्र 0.70 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.