सातबारा Watch

← पिंगळी बुद्रुक

Ferfar #4326 · पिंगळी बुद्रुक

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1653
Talathi
रेश्मा उत्तम काळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.198/2026 निशाणी नं.11 आदेश दिनांक : 12/09/2026 दहिवडी येथील मे.सि.ज्यु.डी.सो.यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं.198/2026 निशाणी नं.11 सोबत मा.तहसिलदार सो माण यांचे कडील क्र.आरटीएस/ई ऑफिस नं.1328/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे मौजे पिंगळी बु.येथील वादी शशिकांत विलास कोरडे व प्रतिवादी दत्तात्रय भारत नागे यांचेत खालीलप्रमाणे जमीन गटात तडजोड करण्यात आली दावा मिळकत जमीन गट नं.1653 क्षेत्र 0 हे.0608 आर चौ.मी.या क्षेत्रास प्रतिवादी दत्तात्रय भारत नागे चे नाव दाखल आहे ते कमी करून त्याजागी शशिकला विलास कोरडे यांचे नाव नमूद करणेत यावे असा आदेश प्राप्त झालेने नोंद केली नोंद कोर्टहुकूमनामा प्रमाणे केली