सातबारा Watch

← पिंगळी खुर्द

Ferfar #2090 · पिंगळी खुर्द

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
रेश्मा उत्तम काळे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/कलम -155/एसआर-02/2026 आदेश दिनांक : 24/09/2026 मा.तहसिलदार सो माण यांचे कडील क्र.आरटीएस/कलम -155/एसआर-02/2026 संगणक क्र.00054/2026 दहिवडी दिनांक 24/09/2026 रोजीचा आदेश आला की मौजे पिंगळी खुर्द ता. माण जि. सातारा येथील ग.नं. 82 मध्ये कब्जेदार सदरी असलेले सरकार हे नाव कमी करून भाऊ दगडू काळे अपाक गुणा 6२, उत्तम निवृत्ती काळे 6१6७, विलास निवृत्ती काळे 696७, वाजीराम निवृती काळे, उत्तम निवृत्ती काळे, विलास निवृत्ती काळे, जगुबाई धुळा वाचगोंडे समाईक 6363, सचिन दाजीराम काळे, रेखा म्हंकाळ मडके, लक्ष्माबाई याजीराम काळे समाईक 696७, गुणाबाई दगडू काळे 6२, सिंधु भाऊ काळे 6२, दादा भाऊ काळे 6२, ही इतर हक्कांतील नावे कमी करून कब्जेदार सदरी घेणेत यावीत असा आदेश प्राप्त झाले वरून नोंद केली