Ferfar #4338 · शेवरी
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 292
- Talathi
- सुहास शिवाजीराव जाधव
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मोही शाखा दहिवडी तर्फे प्रतीनिधी अजिंक्य अर्जुन देवकर
गहाणखत लिहुन देणार : सदाशिव ज्ञानदेव इंगळे रा. शेवरी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4322-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 292 क्षेत्र 0.8517 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव ज्ञानदेव इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
निसार गणी इनामदार कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,