Ferfar #3272 · सोकासन
माण, सातारा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- रेश्मा दुंदा फलके
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाळासाहेब किसन फाळके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळासो किसन फाळके ऐवजी बाळासाहेब किसन फाळके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1574 दि. 29/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक सप्टेबर 17-23 2026 मधील नोंदणी क्र.पी- P-26108531 अन्वये बाळासो किसन फाळके ऐवजी बाळासाहेब किसन फाळके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .