Ferfar #3274 · सोकासन
माण, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 585
- Talathi
- रेश्मा दुंदा फलके
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा मार्डी
लिहून देणार : सूरज शिवाजी शिरकुळे रा. सोकासन यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील पुस्तक क्र 7 वालम क्र 5 चे 95 ते99 पृष्ठावर 46 क्रमांकावर दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 585 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.