सातबारा Watch

← जाशी

Ferfar #3105 · जाशी

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
451, 521, 522, 532, 533, 538, 541, 563, 571, 573, 574, 575, 577, 613, 623, 64, 642, 668, 704, 712, 715, 752
Talathi
सचिन प्रकाश खाडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे दि मु नं 659/2025 निशाणी नं 10 आदेश दिनांक : 14/03/2026 मा. तहसीलदार सो माण (दहिवडी) यांचेकडील क्र आरटीएस / ई ऑफिस रीसीप नं 11020/1257/2026 दि.11/09/2026 व कोर्ट हुकुमावरून, म्हसवड ता माण जिल्हा सातारा येथील दिवाणी न्यायालय क स्तर यांच्या मे.सि.ज.ज्यु.डी.सो वादी 1)गुलाब दत्तात्रय पवार यांच्या न्यायालयात रे दि मु नं 659/2025 निशाणी नं 10 निकाल दिनांक 14/03/2026 रोजी वादी 1)गुलाब दत्तात्रय पवार विरुद्ध प्रतिवादी 1) दत्तात्रय बाबुराव पवार 2)सविता सुभाष पवार 3)अंकिता सुभाष पवार 4)अनिता गुलाब पवार 5)सुजल गुलाब पवार 6)निकिता गुलाब पवार 7)वैष्णवी गुलाब पवार 8) बाळूताई मारुती पवार 9) मंगल आगतराव जाधव 10) नंदा भीमराव जाधव 11 ) उषा शामराव सावंत यांच्या मिळकतीत तडजोड नामा झाला तो पुढीलप्रमाणे गट नं 521 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0113 व पोटखराब 0.0359 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0113 व पोटखराब 0.0358 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 522 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0010 व पोटखराब 0.0012 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0010 व पोटखराब 0.0012आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 563 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0014 व पोटखराब 0.0003 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0014 व पोटखराब 0.0002 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 571 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0231 व पोटखराब 0.0009 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0230 व पोटखराब 0.0009 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 573 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0042 व पोटखराब 0.0000 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0041 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 574 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0003 व पोटखराब 0.0001 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0004 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 575 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0100 व पोटखराब 0.0000 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0100 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 623 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0034 व पोटखराब 0.0000 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0033 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 64 मध्ये प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.6000 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र प्रतिवादी 4)अनिता गुलाब पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.4500 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र प्रतिवादी 5)सुजल गुलाब पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.2550 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 642 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0002 व पोटखराब 0.0001 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0001 व पोटखराब 0.0002 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 668 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0001 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 704 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0020 व पोटखराब 0.0000 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0020 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 752 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0134 व पोटखराब 0.0000 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0133 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 532 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0000 व पोटखराब 0.0426 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र0.0427 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 533 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.2434 व पोटखराब 0.2833 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.2433 व पोटखराब 0.2834 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 538 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0009 व पोटखराब 0.0000 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0008 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 541 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0017 व पोटखराब 0.0000 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0017 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 715 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0013 व पोटखराब 0.0000 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0013 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 451 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.2600 व पोटखराब 0.0400 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र0.2600 व पोटखराब 0.0400 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 577 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.1850 व पोटखराब 0.0000 आर, व प्रतिवादी 3)अंकिता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.1850 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 613 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.1000 व पोटखराब 0.0000 आर, व प्रतिवादी 3)अंकिता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.1000 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 712 मध्ये वादी गुलाब दत्तात्रय पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0015 व पोटखराब 0.0008 आर, व प्रतिवादी 2)सविता सुभाष पवार यांना लागवडी लायक क्षेत्र 0.0014 व पोटखराब 0.0009 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. वरील सर्व गटात वादी व प्रतिवादी यांना वाटपात देण्यात आलेल्या क्षेत्रात विहीरपाळी त समान हिश्याने वाटप केले आहे. प्रतिवादी नं 6)निकिता गुलाब पवार 7)वैष्णवी गुलाब पवार यांनी त्यांना दावा मिळकतीत मिळणारा हक्क व हिस्सा प्रतिवादी नं 5)सुजल गुलाब पवार यांचे लाभात कायमस्वरूपी विनामोबदला सोडून दिलेला आहे. तसेच प्रतिवादी 8) बाळूताई मारुती पवार 9) मंगल आगतराव जाधव 10) नंदा भीमराव जाधव 11 ) उषा शामराव सावंत यांनी त्यांना दावा मिळकतीत मिळणारा हक्क व हिस्सा प्रतिवादी नं 2)सविता सुभाष पवार 3)अंकिता सुभाष पवार यांचे लाभात कायमस्वरूपी विनामोबदला सोडून दिलेला आहे. वरीलप्रमाणे तडजोड नामा झाल्याने कोर्ट हुकुमनामा व अर्जावरून केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे आर टी एस फाईलीस दाखल असे.