सातबारा Watch

← जाशी

Ferfar #3106 · जाशी

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
392, 394, 395, 397, 399, 402
Talathi
सचिन प्रकाश खाडे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे दि मु नं 180/2026 निशाणी नं 11 आदेश दिनांक : 02/07/2026 मा. तहसीलदार सो माण (दहिवडी) यांचेकडील क्र आरटीएस / ई ऑफिस रीसीप नं 11020/1241/2026 दि.05/10/2026 व कोर्ट हुकुमावरून, म्हसवड ता माण जिल्हा सातारा येथील दिवाणी न्यायालय क स्तर यांच्या मे.सि.ज.ज्यु.डी.सो वादी 1)तुषार अशोक तोरसे यांच्या न्यायालयात रे दि मु नं 180/2026 निशाणी नं 11 निकाल दिनांक 02/07/2026 रोजी वादी 1)तुषार अशोक तोरसे विरुद्ध प्रतिवादी 1)जनाबाई दिगंबर इंदलकर 2) अशोक मारुती तोरसे 3) शोभा अशोक तोरसे 4)संगीता भिकू खुस्पे 5) बाळु मारुती तोरसे 6) सविता बाळु तोरसे 7)अभिजीत अशोक तोरसे 8) विशाखा बाळु तोरसे 9) अनुज बाळु तोरसे यांच्या मिळकतीत तडजोड नामा झाला तो पुढीलप्रमाणे गट नं 392 मध्ये प्रतिवादी 7)अभिजीत अशोक तोरसे यांना लागवडी लायक क्षेत्र 0.2979 व पोटखराब 0.1123 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 394 मध्ये प्रतिवादी 7)अभिजीत अशोक तोरसे 2) अशोक मारुती तोरसे 5) बाळु मारुती तोरसे 9) अनुज बाळु तोरसे व वादी 1)तुषार अशोक तोरसे यांना समाइकात लागवडी लायक क्षेत्र 0.0183 व पोटखराब 0.0100आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 395 मध्ये प्रतिवादी 7)अभिजीत अशोक तोरसे 2) अशोक मारुती तोरसे 5) बाळु मारुती तोरसे 9) अनुज बाळु तोरसे व वादी 1)तुषार अशोक तोरसे यांना समाइकात लागवडी लायक क्षेत्र 0.0100 व पोटखराब 0.0033 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 397 मध्ये प्रतिवादी 9)अनुज बाळु तोरसे यांना लागवडी लायक क्षेत्र 0.1524 व पोटखराब 0.0367 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 399 मध्ये प्रतिवादी 9)अनुज बाळु तोरसे यांना लागवडी लायक क्षेत्र 0.5649 व पोटखराब 0.1891 व प्रतिवादी 7)अभिजीत अशोक तोरसे यांना लागवडी लायक क्षेत्र 0.5649 व पोटखराब 0.1891 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं 402 मध्ये प्रतिवादी 9) अनुज बाळु तोरसे यांना लागवडी लायक क्षेत्र 0.1899 व पोटखराब 0.0312 आर क्षेत्र व वादी 1)तुषार अशोक तोरसे यांना लागवडी लायक क्षेत्र 0.2984 व पोटखराब 0.1010 आर वाटपात देण्यात आले. सदरील वाटप तक्त्याप्रमाणे व दाव्यातील दावा मिळकती मधील येणारा हिस्सा प्रतिवादी 1)जनाबाई दिगंबर इंदलकर , 3) शोभा अशोक तोरसे , 4)संगीता भिकू खुस्पे , 6) सविता बाळु तोरसे , 8) विशाखा बाळु तोरसे यांनी वाटपावेळी स्वखुशीने वादी 1)तुषार अशोक तोरसे , प्रतिवादी 2) अशोक मारुती तोरसे, 5) बाळु मारुती तोरसे ,7)अभिजीत अशोक तोरसे व 9) अनुज बाळु तोरसे यांच्या लाभात सोडून दिलेला आहे. वरीलप्रमाणे तडजोड नामा झाल्याने कोर्ट हुकुमनामा व अर्जावरून केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे आर टी एस फाईलीस दाखल असे.