सातबारा Watch

← पळशी

Ferfar #11414 · पळशी

माण, सातारा · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
1810/2
Talathi
जी.वी.उगलमोगले
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 आदेश क्रमांक : पुनर्व/एस आर-34/2026 आदेश दिनांक : 13/10/2026 मा. तहसीलदार सो माण, तहसिल कार्यालय माण (दहिवडी) यांचे कडील आदेश क्र. पुनर्व/एस आर-34/2026 दि. 13/10/2026 च्या आदेशा नुसार मौजे पळशी येथील गट नंबर 1810/2 क्षेत्र 0.8000 हे आर कब्जेहक्काची रक्कम रु 104513/- वर दाखल असलेला नविन व अविभाज्य शर्तीवरील प्रदान असा दाखल असलेला शेरा व कब्जेहक्काची रक्कम वसूल होणेवर दाखल असलेला शेरा कमी करुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेचा आदेश झालेवरुन नोंद केली आदेश फाईलीस दाखल असे.