Ferfar #3448 · किरकसाल
माण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- सचिन प्रकाश खाडे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे दि मु नं 244/2026 निशाणी नं 01
आदेश दिनांक : 12/09/2026 कोर्ट हुकुमावरून, दहिवडी ता माण जिल्हा सातारा येथील दिवाणी न्यायालय क स्तर यांच्या मे.सि.ज.ज्यु.डी.सो वादी अजित मधुकर अवघडे यांच्या न्यायालयात रे दि मु नं 244/2026 निशाणी नं 01 निकाल दिनांक 12/09/2026रोजी
वादी अजित मधुकर अवघडे पवार विरुद्ध प्रतिवादी 1) अनिल मधुकर अवघडे 2) सुरेखा मधुकर अवघडे 3) मधुकर मारुती अवघडे 4)सुशिला तुळशीराम अवघडे 5)अजय तुळशीराम अवघडे 6)संगीता शिवाजी भोंडवे 7) राजश्री संतोष तुपे 8)जयश्री संतोष दुबळे 9) गौरी प्रवीण दुबळे यांच्या मिळकतीत तडजोड नामा झाला तो पुढीलप्रमाणे
गट नं 46 मध्ये प्रतिवादी 2) सुरेखा मधुकर अवघडे यांना लागवडी लायक क्षेत्र 0.060 व पोटखराब0.0000 आर, व प्रतिवादी 4)सुशिला तुळशीराम अवघडे 5)अजय तुळशीराम अवघडे 6)संगीता शिवाजी भोंडवे 7) राजश्री संतोष तुपे 8)जयश्री संतोष दुबळे 9) गौरी प्रवीण दुबळे यांना सामाइकात लागवडी लायक क्षेत्र 0.060 व पोटखराब 0.0000 आर क्षेत्र वाटपात देण्यात आले.
वरीलप्रमाणे तडजोड नामा झाल्याने कोर्ट हुकुमनामा व अर्जावरून केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे आर टी एस फाईलीस दाखल असे.