सातबारा Watch

← किरकसाल

Ferfar #3450 · किरकसाल

माण, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
103, 104, 113, 116, 120, 92, 96, 97, 99
Talathi
सचिन प्रकाश खाडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार ज्ञानू शंकर पावशे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ज्ञानू शंकर परीट ऐवजी ज्ञानू शंकर पावशे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.8351731 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/08/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-2549199 अन्वये ज्ञानू शंकर परीट ऐवजी ज्ञानू शंकर पावशे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .