Ferfar #850 · दोरगेवाडी
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी ली.मुंबई शाखा चेंबूर तर्फे बँक प्रतीनिधी रामचंद्र बापुराव भोसले
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी कोंडीबा कचरे रा. दोरगेवाडी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4179-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 401, 414 क्षेत्र 1.1229 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी कोंडीबा कचरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
नवनाथ शिवाजी कचरे कर्जदार (खाता क्रमांक :- 11268) ,