Ferfar #4489 · नरवणे
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : विकास सेवा सोसायटी, नरवणे
लिहुन देणार : राधिका किरण काटकर रा. नरवणे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1725, 1755, 1757 क्षेत्र 0.80 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.