सातबारा Watch

← नरवणे

Ferfar #4490 · नरवणे

माण, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1734
Talathi
अमोल दिलीप चव्हाण
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : विकास सेवा सोसायटी, नरवणे लिहुन देणार : किरण भगवान काटकर रा. नरवणे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1734 क्षेत्र 1.43 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.