Ferfar #3519 · लोधवडे
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 12/07/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/07/2026
लिहुन घेणार : लोधवडे वि.का.स.सेवा सोसायटी लि, लोधवडे
लिहुन देणार : दादा भगवान अवघडे रा. लोधवडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 276, 7 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.